Unacademy Live - MPSC

Published on 10 February 2020


Download :
Fast DownloadDescription :

Join Science Batch on Unacademy for MPSC 2020:
https://unacademy.com/plus/course/complete-course-on-science-for-prelims/AMSJSP3O

Use code "hisanjaylive" to get 10% off.

GS १ मधील विज्ञान हा विषय. तस बघितले तर हा विषय नेहमी टेन्शन देणारा. बिलकूल बदनाम गालिका बेचारा subject. कारण बहुतेक प्रश्न हे MPSC कडून एकतर factual किंवा memory आधारावर बनवले गेलेले असतात. तर अश्या वेळेस काय करावे, की आपले मार्क गेलेच नाही पाहिजे. कधी विचार केलाय कि असे का होते ? मग केले काय पाहिजे ? टिप्स अँड ट्रिक्स या विषयाला कामात येतात का ?

MPSC २०२० पूर्व आणि मुख्य राज्यसेवा आणि इतर परीक्षेसाठी काय वाचावे आणि वाचू नये ? नेमके Source काय आहे? अशे सर्व प्रश्न विद्यार्थी नेहमी आम्हाला विचारतात.त्यामुळे, आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर एकाच ठिकाणी देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.

Unacademy वर सब्स्क्रिपशन घेण्यासाठी १०% सूट मिळवण्याकरिता "MPSCTEN" हा कोड आपण वापरू शकता.

नक्की बघा आणि पुस्तकातून काय वाचावे आणि कसे वाचावे आणि कोणते पुस्तक best आहे विज्ञानासाठी, हे कळाले तयार आपली तयारी उत्तम. हे सुद्धा एकदा बघूनच घ्या. यात पुस्तकां मधील index सुद्धा देण्यात आलेली आहे.

विडिओ आवडल्यास तुमचा मित्रांना नक्की SHARE करा आणि हो LIKE करायला विसरू नका. तुमचे अधिक प्रश्न असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये टाका आम्ही नक्कीच तुमचा प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

Unacademy वर सब्स्क्रिपशन घेण्यासाठी १०% सूट मिळवण्याकरिता "MPSCTEN" हा कोड आपण वापरू शकता.

MPSC Rajyaseva Prelims | Complete Science and Technology in 30 minutes | MPSC 2020 | Sanjay Pahade

Profile link: https://unacademy.com/@MPSCTEN

Unacademy Plus Subscription Benefits:
1. Learn from your favorite teacher
2. Dedicated DOUBT sessions
3. One Subscription, Unlimited Access
4. Real-time interaction with Teachers
5. You can ask doubts in the live class
6. Download the videos & watch offline

All top educators for MPSC under one roof. Subscribe here and explore the possibilities: https://unacademy.com/plus/goal/GNFFE

#MPSC#MPSCPRELIMS#MPSC2019#MPSC2020
Use code 'MPSCTEN' to get 10% off.


Comments :


Related Videos
 Unacademy Live - MPSC
5 months ago